आता कळणार खरा हापूस कोणाचा रत्नागिरीचा की देवगडचा जी आय टॅग नेमकं आहे तरी काय ?

 खरा हापूस कोणाचा रत्नागिरीचा की देवगडचा ?

mango news, today mango news, marathi news, mango season news, mango season news maharashtra, mango season marathi
GI Tag

एखादी गोष्ट अस्सल आहे की नाही हे ओळखायला काही ना काही मार्क लागतो. त्यातही एखाद्या विशिष्ट जागी बनणाऱ्या गोष्टीला जास्त महत्त्व असतं. अलीकडेच उत्तर प्रदेशच्या लंगडा आंब्याला GI टॅग मिळाला म्हणजे तिथे पिकणारा लंगडा विशेष असतो. असा त्याचा अर्थ आहे महाराष्ट्रातही हापूस च उदाहरण घ्या ना रत्नागिरीचा हापूस असेल, की देवगडचा हे वाद तुम्ही स्वतः किती वेळा घातलेत किंवा ऐकले असतील थोडक्यात काय तर GI टॅग लागला की त्या वस्तूचा भाव भलताच वाढतो. 


बनारसी साडी कळसुत्री बाहुल्यांचा खेळ म्हटलं की राजस्थान शाल हवी तर काश्मिरी पश्‍मीनाथ आणि रसगुल्लाला बोलला तो बंगाली भारी लागे, या सगळ्या गोष्टी त्या त्या ठिकाणच्या युनिक आहेत. हे आपण लोकांकडून व  दुकानदारांकडून ही ऐकतो पण त्या त्या भागातला अधिकृत मान्यता कोणता त्याचा दर्जा कसा निषेध करायचा यासाठी फक्त भारतातच नव्हे तर जगभरात एक मानक आणि त्या त्या ठिकाणची ओळख निश्चित करून एक सर्टिफिकेट देण्याचं काम सरकार करत असते.


याच सर्टिफिकेटला जीआय टॅग म्हणतात अर्थात जॉग्रफिकल इंडिकेशन टॅग भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड या संस्थेतर्फे हे जीआय टॅग भारतातल्या वेगवेगळ्या भागातले खाद्यपदार्थ हस्तकला आणि टेक्स्टाईल कृषी उत्पादन किंवा इतर कोणतीही मानव निर्मित वस्तू जी विक्रीसाठी उपलब्ध असते तिला दिलं जातं त्यासाठी एक अर्ज सरकारकडे करावा लागतो हे करण्याची नेमकी गरज तरी काय कुठलीही कंपनी एखाद्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावल्यानंतर तिचा पेटंट मिळवते हे काही तसंच आहे.


हे देखील वाचा : Maharashtra Swadhar Yojana 2023 ऑनलाइन PDF फॉर्म कसा भरायचा जाणून घ्या


एका उदाहरणाने समजून घेऊया GI Tag नेमकं आहे तरी काय:

भारतात GI Tag मिळवणारी पहिली गोष्ट होती दार्जिलिंग टी हा शब्द आणि दार्जिलिंग टी चा Logo या दोन्ही गोष्टी बंगालच्या दार्जिलिंगच्याच आहेत असं सरकारने 2004 मध्ये जाहीर केलं. याचा अर्थ की दार्जिलिंग टी या नावाने आसाम केरळ किंवा इतर कुठेही पिकवलेला चहा कोणीही विकू शकत नाही जर असं करताना कोणी आढळलं तर हे जॉग्रफिकल इंडिकेशन्स ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन आणि यासाठी तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.


यामुळे काय होतं तर शेतकऱ्यांना उत्पादकांना त्यांच्या मालाच्या ब्रँडिंग साठी, मार्केटिंग साठी मदत मिळू शकते भारत हा जागतिक व्यापार संघटना अर्थात 'डब्ल्यूटीओ' चा सदस्य आहे त्यामुळे भारत सरकारकडून जीआय टॅग मिळालेली एखादी वस्तू एका विशिष्ट ठिकाणाची आहे हे परदेशातही तितक्याच हक्काने सांगितलं जाऊ शकत.


नुकताच युरोपियन कमिशनने हिमाचल प्रदेशातल्या कांगडा टी ला जीआय टॅग दिलाय म्हणजे तिथल्या बाजारातही आता या टॅगने हा चहा विकला जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर काही परदेशी वस्तू आणि खाद्यपदार्थांनाही भारताच्या जीआर रजिस्ट्रीने स्थान दिलंय.


जसं की मेक्सिको मधलं टकीला फ्रान्सची शाम्पेन आणि इटलीचं पारमिजियानो रेशियानो अर्थात पारमेसांची यांनाही भारतात युनिक ओळख मिळाली आहे आजवर महाराष्ट्रातल्या 30 पेक्षा जास्त गोष्टींना वस्तूंना जीआय टॅग मिळाला आहे ज्यात नाशिकची द्राक्ष आणि वाईन सोलापुरी चादर, पुणेरी पगडी पैठणी साडी, वारली पेंटिंग, जळगावची केळी आणि नागपूरच्या संत्र्यांचाही समावेश आहे,


पण कोणत्याही गोष्टीचा इतिहास ब्लॅकेड वाईट कधीच नसतो अनेकदा एखाद्या वस्तूवर एकापेक्षा जास्त भागांचा दावा असतो त्यामुळे कुण्या एकाला जर GI Tag मिळाला तर त्यातून वादही निर्माण होतात याचं सर्वात मोठे उदाहरण म्हणजे रसगुल्ला.


हे देखील वाचा : आजारपणाचा विचार न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटनेसाठी कसे परिश्रम केले?


सुरुवातीला म्हणालो तसं रोशन बोलला तो बंगाली भारी लागे पण ओडिशाच्या लोकांना वाटतं की त्यांचा रसगुल्ला ओरिजनल आहे जास्त चवीचा आहे पण जीआय रजिस्ट्रीने नोव्हेंबर 2017 मध्ये बंगाली रसगुल्लाला मान्यता दिली आणि त्यामुळे ओडिशा वाले चिडले अखेर 2019 ला स्वतंत्र टाग मिळालं आणि हा वाद मिटला. पण खरा रसगुल्ला कुणाचा हा वाद तितकाच न सोडवता येणार आहे जितका की खरा हापूस कोणाचा रत्नागिरीचा की देवगडचा ?


हे देखील वाचा : किसी का भाई किसी की जान ट्रेलर: "Face Breaking" सलमान खान नक्कीच पूजा हेगडेचा भाई नाही जान आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या