मी पृथ्वी बोलत आहे मराठी निबंध | Mi Prithivi Bolat Aahe Marathi Nibandh

 मी पृथ्वी बोलत आहे मराठी निबंध | Mi Prithivi Bolat Aahe Marathi Nibandh


नमस्कार मित्रांनो आज आपण मी पृथ्वी बोलत आहे ( Mi Prithivi Bolat Aahe ), मी वसुंधरा बोलते हा मराठी निबंध आज आपण पाहणार आहोत. तर चला आजच्या पृथ्वीचे मनोगत या निबंधाला सुरुवात करूया.


मराठी निबंध, मी पृथ्वी बोलत आहे मराठी निबंध, Mi Prithivi Bolat Aahe Marathi Nibandh, i speak earth marathi essay, mi prithivi bolat aahe essay in marathi, marathi essay,
Mi Prithivi Bolat Aahe Marathi Nibandh


आरोग्य सौख्य, नांदेड घरोघरी 

जर निरोगी असेल, वसुंधरा 


माझ्या प्रिय लेकरांना, मी धरती, मी धरणी, मी सृष्टी, मी पृथ्वी, मी वसुंधरा अशी एक ना अनेक माझी नावे आहेत. 22 एप्रिल हा दिवस तुम्ही सगळे वसुंधरा दिन म्हणून पाळता. आज मला तुमच्याजवळ माझे मन मोगले करावेसे वाटते. खरंतर वसुंधरा या माझ्या नावाप्रमाणे मी वसू म्हणजे संपन्न समृद्ध होते. आजी नैसर्गिक संपत्ती अफाट होती असं म्हणूया. असंच म्हणावे लागेल कारण शहाणा माणूस नाव धारण करणाऱ्या माझ्या लेकरा, तू मला बहाल केलीस. गेली कित्येक वर्ष ही वसुंधरा दिन ( गरीब ) चालली आहे. तुझी वृत्ती जेव्हा व्यापारी बनली तेव्हा माझा सखा, जय जो पावसाचा रूपाने मला भेटतो आणि जरा जरा सुखवतो त्यालाही ‘पैसा झाला खोटा ’ असं म्हणून दिवस तोच. आणि त्यामुळे अनेकदा त्याच्या प्रकोपाचाही बली ठरतोस.


अरे माणसा, माझी संपत्ती घेऊन, खरंतर तुमच्या बदल्यात तू मला काय काय दिला आहेस? विषारी वायु, न विघटन होणारे प्लास्टिक, जास्त उत्पादन होण्यासाठी रासायनिक खतांचा आणि घातक कीटकनाशकांचा वापर केला. या सर्वांमुळे जलस्त्रोत आणि हवा प्रदूषण झाले. तुमच्या  चैनी, सुख सोयी यासाठी ज्याला तुम्ही ‘ विकास’ असे बोलावणारे आकर्षक नाव देता. माझ्या हिरव्यागार वनांच्या शालू शेळ्यांची लक्तरे केलीत.


पृथ्वी केवळ माणसांसाठी आहे अशा स्वार्थी वृत्ती मुले माझ्या इतर काही लेकरांना म्हणजे पशुपक्षांना निर्वश केलेत. पुराणातील संकल्पनेनुसार माझा भार शेषनागाने स्वतःच्या मस्तकावर टोलला आहे. पण माझ्या लेकरांना तुम्ही केलेल्या पापांचे वजन या शेषाला  जड होत आहे.आणि मग त्याने संतापाने डोकं हलवल्यावर माझी तारांबल होते. भूकंप, महापूर, ज्वालामुखी  महाप्रलय यासारख्या आपत्तींना अखेर तुम्हालाच तोंड द्यावं लागतं. माझा शेष जर वाढला तर सगळीकडे आहाकार व प्रचंड हानी होऊ शकते याची जाणीव मनुष्याला झाली. 


मग मानव खडबडून जागा झाला. प्रथम त्याने प्लास्टिक राक्षसाला काबुत आणायला सुरुवात केली. मग त्यांनी माझ्या झाडाला  पुनरुज्जीवन दिले. सगळीकडे हिरवेगार गालिचे पसरले. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’  आणि ‘ झाडे लावा झाडे जगवा देश वाचवा’  अशा अनेक संकल्पना राबविण्यात आल्या. इतक्यात वसुंधरा गप्प झाली.


खरंच आपल्याला जे पर्यावरण, नैसर्गिक स्त्रोत मिळाले आहेत. ते मागच्या पिढीकडून ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरण करणे आपली जबाबदारी आहे. आणि आपण वसुंधरेचे विश्वस्त म्हणून ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. 


सुंदरीचे करा रक्षण 

उज्वल आयुष्याची हेच धोरण 


मराठी निबंध, मी पृथ्वी बोलत आहे मराठी निबंध, Mi Prithivi Bolat Aahe Marathi Nibandh, i speak earth marathi essay, mi prithivi bolat aahe essay in marathi, marathi essay,
i speak earth marathi essay

मी वसुंधरा बोलते मराठी निबंध 200 शब्दांचा निबंध 

थोडे हळू धाव बाळा मला लागत आहे. हो, मीच आहे तुमची धरणी माता आज तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही ज्या घरात राहता. त्या घरासाठी लागणारे लाकूड दगड तुम्हाला माझ्याद्वारे मिळतात. तुमच्या सर्व गरजा मी पूर्ण करते. तुमच्या ताटात पडणारा प्रत्येक घटक माझ्यातूनच फुलतो. तुमच्या अंगावर असणारे सुती, रेशमी कपडे सुद्धा माझ्या मुलाच मिळतात. तुमच्या सर्व गरजा मी पूर्ण करते. तुम्ही सर्व माझी लेकरे आहात. तुमच्या पिढ्यान पिढ्या मी माझ्या अंगा खांद्यावर वाढवले आहेत. तुमचे पालन पोषण करणे  हे मी माझे कर्तव्य समजते. त्यामध्येच मी माझं सुख मानते.


पण खरं सांगू का आज काल तुम्ही लोकपाल स्वार्थी झाला आहात. तुमच्या फायद्यासाठी तुम्ही मला खूप खूप त्रास देत आहात. माझ्या पोटात खोलवर जाऊन खाणकाम करत आहात. त्या तुरुंगाच्या स्फोटाने मला खूप आधारायला होतं बघ. वाढत्या लोकसंख्येच्या मागण्या पुऱ्या करता करता मी पुरी पडत आहे. माझ्याकडे असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश होत आहे. नद्या, नाळे, समुद्र यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. वायू, जल, ध्वनी यांच्या प्रदूषणामुळे माझी अवस्था अत्यंत बिकट आहे.


 माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडे असलेले नैसर्गिक साधन संपत्ती जपून वापरावी.मला पुन्हा हिरवं गार शालू लावून नटवावे. माझ्यावरील नद्या, तलाव, समुद्र, स्वच्छ नितल निल्याशा रंगाने म्हटलेले मला पाहायचे आहे.


मित्रांनो मी पृथ्वी बोलत आहे (Mi Prithivi Bolat Aahe ) हा मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अजून कुठच्या नवीन विषयावरती निबंध हवा असल्यास तेही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या