छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध | Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Nibandh Essay

छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध | Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Nibandh

Chhatrapati Shivaji Maharaj Marathi nibandh, छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध, छत्रपती शिवाजी महाराज निबंध, Shivaji Maharaj Marathi Essay
छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध


लहानपणापासूनच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक शूरवीर कथा ऐकले असतील या कथांवर चित्रपट सुद्धा बनले आहेत तर या निबंधामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या जीवनचरणीबद्दल त्यांच्या शौर्य बद्दल थोडीफार माहिती देणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज येथे मोठे राजे आहेत ते त्यांचे संपूर्ण जीवन आणि शौर्य एका निबंधात सांगणं फारच कठीण आहे.


शूरवीर हुशार आणि दयाळू राजा अशी छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. महाराजांचा जन्म शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये मराठा कुटुंबात झाला. या महान राजाला जन्म देणाऱ्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी भोसले आहे.आई जिजाबाई या शूरवीर स्त्री होत्या त्याच बरोबर त्या धार्मिक विचारसरणीच्या होत्या. शिवरायांना छत्रपती शिवाजी महाराज मागे माता जिजाबाईंचा मोठा हात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे शिवाय या देवीवरून ठेवण्यात आले आहे.


आई जिजाबाईंनी शिवरायांना लहानपणापासून महाभारत रामायण आणि इतर शूर वीर आत्म्यांच्या कथा सांगून बाल शिवरायांची संगोपन केली याच कथांमुळे लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज आपल्या वयाच्या लहान मुलांना घेऊन त्यांचा राजा नेता बनून किल्ले जिंकण्याचा आणि लढण्याचा खेळ खेळत असे. माता जिजाबाई या धार्मिक विचारसरणीच्या होत्या त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजां मध्ये धर्म शैक्षणितेची भावना निर्माण होऊन महाराजांनी कोणत्याही धर्माचा निराधार केला नाही सर्व धर्मांना समान मानले.


भारत देशांमध्ये मुघलांचे शासन होते.आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेवरील मुघलांचे अत्याचार लहानपणापासून पाहिले होते. ज्यावेळी छत्रपतींचा जन्म झाला तेव्हा अहमदनगर दख्खन मधील राजसत्ता विजापूर आणि गोवळकोंडा या तीन मुघल सल्तनतीन मध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी वेळेनुसार विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही आणि त्याचबरोबर मुघल यांच्यानुसार बदलली. पण यातूनच त्यांनी पुणे हे आपल्याकडे ठेवले आणि पुण्यामध्ये आपली लहानशी फौज सुद्धा तयार केली.


Chhatrapati Shivaji Maharaj Essay, Chhatrapati Shivaji Maharaj Marathi nibandh, shivaji maharaj essay in marathi,
Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Nibandh


इसवी सन १६३६ मध्ये आदिलशाही  संत नतीने दक्षिणेकडील काही राज्यांवर आक्रमण केले आणि हीच संतनाथ पुढे येऊन एक मुघल साम्राज्याचे एक राज्य बनले. यावेळी शहाजीराजे हे पश्चिम भारतातील डोंगराळ प्रदेशांचे सरदार होते. शहाजीराजे हे मुघलांचे बंडखोर सरदार होते शहाजीराजांनी मुघलांविरुद्ध अनेक मोहिमा केल्या परंतु त्या सर्व यशस्वी ठरल्या.  यामुळेच मुघल त्यांचा सतत पाठलाग करत असत त्यामुळे माता जिजाबाई या शिवरायांना घेऊन या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जात असत.


छत्रपतींना घेऊन आई जिजाबाई या पुण्यात स्थायिक झाल्या यावेळी विजापुरामध्ये शासक असलेला आदिलशहाने बंगलोर मध्ये शहाजीराजांना पाठवले म्हणून दादूची कोंडादेव यांची शहाजीराजांनी प्रशासक म्हणून पुण्यात नियुक्ती केली. 1647 या काळात कोंडादेव हे देवा घरी गेले आणि त्यानंतर शिवरायांनी कारभार हाती घेतला. आणि याच काळामध्ये छत्रपतींनी आपल्या पहिल्याच मोहिमेत थेट विजापुरी सरकारलाच आव्हान देऊन टाकले ज्यावेळी जिजाबाई पुण्यात राहिला गेल्या होत्या त्यावेळी पुण्याची फार दूर अवस्था झाली होती. आई जिजाबाईंनी शिवरायांना सोबत घेऊन सर्वप्रथम पुण्याची अवस्था सुधारली. लहानपणापासूनच जिजाबाई या शिवरायांच्या सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक होत्या त्यांनी प्रत्येक वेळी शिवरायांना योग्य ते मार्गदर्शन दिले. काही इतिहासकारांच्या मते स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली.


छत्रपती शिवाजी महाराज इतके धैरवाण आणि शौर्य वीर होते की त्यांनी वयाचे 14 व्या वर्षापासून मुघला विरुद्ध लढायला सुरुवात केली होती आणि त्यांच्याकडून किल्ले जिंकून त्या ठिकाणी शासन प्रस्थापित करत होते. इसवी सन 1646 मध्ये  शिवाजी महाराज हे सोळा वर्षाचे होते आणि या काळात त्यांनी विजापूर दरबारातील गोंधळाचा फायदा घेऊन तोरणा किल्ला हाती घेतला. आणि या ठिकाणी सापडलेला खजिना आपल्या ताब्यात घेतला पुढील दोन-तीन वर्षांमध्ये शिवरायांनी पुण्यात जवळपासचे अनेक महत्त्वाचे किल्ले जिंकले यामध्ये आपण पाहू शकतो पुरंदर कोंढणा आणि चाकण या महत्त्वाच्या किल्ल्यांचा समावेश होतो. यावेळी तोरणा गडासमोर मुरुंबदेवाचा एक डोंगर होता त्या ठिकाणी महाराजांनी सुधारणा करून त्याला रायगड असे नाव दिले यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेल्या खजिन्याचा वापर केला. महाराजांची खूप काळ असणारी राजधानी म्हणजेच रायगड.


Chhatrapati Shivaji Maharaj Essay, Chhatrapati Shivaji Maharaj Marathi nibandh, shivaji maharaj essay in marathi,
Marathi Essay


छत्रपती शिवाजी महाराज हे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होते. दादा कोण देव यांच्या नेतृत्वाखाली महाराजांनी युद्ध नित्या यांचे शिक्षण घेतले. संत रामदेवजींच्या नेतृत्वाखाली छत्रपतींनी धर्म संस्कृती राजकारण यांसंबंधीचे शिक्षण घेतले आणि  गुरु रामदासजींनी महाराजांना आपल्या जनतेवर आणि देशावर प्रेम करायला शिकवले.


छत्रपती शिवाजी महाराज इतक्या गतीने मराठा साम्राज्याचा विस्तार करत होते की मुगलसम्राज्याला त्यांच्यापासून धोका वाटू लागला औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण सर्व प्रयत्न यशस्वी ठरले याच औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज अनेक वेळा त्यांच्या ताब्यातून सुटण्यास यशस्वी ठरले.  ज्यावेळी भारतात मुघल राज्य करत होते त्यावेळी हिंदू धर्माच्या जनतेला विशेष कर भरावा लागायचं आपल्या जनतेला अडचणीत पाहून आपले राजे हे आपल्या जनतेपासून दूर राहू शकले नाहीत आपल्या जनतेवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होऊ नये यासाठी  प्रयत्न करते.


छत्रपती शिवाजी महाराज हे खूप चालक आणि हुशार होते त्यांनी ठरवले की मुघलांना भारतातून हकलवून लावायची याहीतूनच त्यांनी आपले मावळे तयार केले आणि मुघलांवर वार करण्यासाठी एक नवीन मार्ग निवडला शिवरायांनी गनिमी  युद्धासाठी आपले माऊली तयार केले याच मुली अनेक युद्धांमध्ये कमीत कमी नुकसान झाले.


सन 1640 मध्ये शिवरायांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. संभाजी हे त्यांचे मोठे पुत्र होते. शिवरायांचा आणि संभाजींचा स्वभाव सारखाच होता. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी राजांनी 1680 ते 1689 पर्यंत मराठा साम्राज्याचा कारभार पाहिला. संभाजी राजांच्या पत्नीचे नाव येसूबाई असे होते पुढे त्यांचे मुलगी मराठा साम्राज्याचे वारसदार झाले. 


अशा या जनता राजा विषयी फारच कमी गोष्टी आपण या निबंधामध्ये पाहिले आहेत छत्रपती ची लढाई कधीही कोणत्या धर्माविरुद्ध नव्हती तर ते मुघलांच्या विरोधात होते कारण त्यांनी लहानपणापासूनच जनतेवर  मुघलांकडून होणारा अत्याचार पाहिला होता.  छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील खूप मोठा प्रदेश जिंकून स्वराज्य स्थापन केले आणि यावेळी संपूर्ण जनता आनंदी होती.  अशा या राजाला आमच्याकडून कोटी कोटी प्रणाम


|| जय शिवराय ||


इतर मराठी निबंध :-


माझा आवडता संत मराठी निबंध | Maza Avadta Sant Essay In Marathi


पावसाळा मराठी निबंध | Marathi Nibandh on Rainy Season


स्वामी विवेकानंद मराठी निबंध | swami vivekananda nibandh in marathi


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे मराठी निबंध | Vrukshavalli Amha Soyari Nibandh in Marathi


मी पक्षी झालो तर मराठी निबंध | Mi Pakshi Zalo Tar Nibandh


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या