विज्ञान श्राप आहे की वरदान मराठी निबंध | Vidnyan Shapn Ki Vardan Marathi Nibandh

 विज्ञान श्राप आहे की वरदान मराठी निबंध | Vidnyan Shapn Ki Vardan Marathi Nibandh


नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहोत विज्ञान श्राप आहे की वरदान हा मराठी निबंध तर चला मित्रांनो आजच्या या निबंधामध्ये पाहूया विज्ञान श्राप आहे की वरदान? 


विज्ञान शाप आहे की वरदान ( Vidnyan Shapn Ki Vardan ) 300 शब्दांचा मराठी निबंध 


विज्ञान श्राप आहे की वरदान मराठी निबंध, Vidnyan Shapn Ki Vardan Marathi Nibandh, Vidnyan Shapn Ki Vardan marathi essay
Vidnyan Shapn Ki Vardan


विज्ञानाने आपले जीवन अधिक सुखदाय बनवले आहे. आपण आपली सगळी कामे यंत्रांच्या सहाय्याने करतो. आज काळ तर भांडी धुण्यासाठी सुद्धा मशीन आल्या आहेत. कपडे धुणे, साफसफाई करणे  या सर्व कामांसाठी आपण यंत्रांवर अवलंबून असतो. यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत आहे. वजन वाढणे, मधुमेह रक्तदाब यांसारखे आजार वाढत चालले आहेत. अशा वेळी मनामध्ये विचार येतो की विज्ञान शाप की वरदान ?


विज्ञानाच्या सहाय्याने माणसाने अनेक वाहने निर्माण करून जीवन अधिक किमान बनवले आहे.  जळी, स्थली आणि आकाशी तो सर्वत्र सहजतेने संचार करू लागला आहे. आणि अगदी छोट्या छोट्या कामांसाठी सुद्धा वाहनांचा वापर करतो यामुळे हवा दूषित होत आहे. या सर्व कारणांमुळे अवकाळी पाऊस, प्रमाणापेक्षा जास्त उकाडा यांसारखे अनेक दुष्परिणाम आपण अनुभवत आहोत. 


विज्ञानाच्या सहाय्याने अनेक रोगप्रतिकारक औषधे निर्माण करून अनेक आजारांवर मात केली आहे. पूर्वी अवघड वाटणारी कोणतीही शस्त्रक्रिया, आज विज्ञानाच्या मदतीने सहज करता येतात या सर्व गोष्टींमुळे आपण सुखी झालो आहोत. विज्ञानाने मानवाची शक्ती वाढवली पण बुद्धिमान माणसाने विज्ञानाचा वापर चांगल्या कामांपेक्षाही वाईट कामांसाठी जास्त वापर केला आहे.


अनु विज्ञानाने अनेक भयानक रोगांवर मात केली पण अणुबॉम्बच्या निमित्ताने लक्षावधी निरपराध जीवांचा बलिये घेतला आहे. विज्ञान शाप की वरदान? हा प्रश्न खरे तर कुणीही विचारूच नये. कारण विज्ञान हे एक साधन आहे. त्याचा वापर कसा करावा यावरून शाप आहे की वरदान आहे हे ठरणार आहे. अन्न शिजवण्यासाठी मदत करणारा अग्नी हे वरदान आहे. तर अनेक झोपडपट्ट्यांना भस्म सात करणारा अग्नी हा श्राप आहे. तसेच विमा हे देखील मानवासाठी वरदानच आहे पण जर त्याचा दुरुपयोग केला जाईल तर ते मानवासाठी श्राप आहे. आपल्या जीवनामध्ये अशा भरपूर वस्तू आहेत ज्या वरदान सुद्धा आहेत आणि श्राप सुद्धा आहेत.


विज्ञान श्राप आहे की वरदान मराठी निबंध, Vidnyan Shapn Ki Vardan Marathi Nibandh, Vidnyan Shapn Ki Vardan marathi essay
Vidnyan Shapn Ki Vardan essay

 

विज्ञान शाप आहे की वरदान ( Vidnyan Shapn Ki Vardan ) 200 शब्दांचा मराठी निबंध


आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. विज्ञान आणि आपल्या जीवनामध्ये खूप मोठी भर घातली आहे. आपले जीवन सुखी  सोपे आणि सोयीस्कर करून देण्यासाठी विज्ञानाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. परंतु विज्ञानाने जेवढ्या सुख सुविधा उपलब्ध करून दिले आहेत तेवढेच याचे दुष्परिणाम देखील आहेत. संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत याचे परिणाम अशा परिस्थितीत हा प्रश्न समाजापुढे उभा आहे की विज्ञान शाप आहे की वरदान ?


विज्ञानाला वरदानाच्या रूपाने पाहिले तर त्याने मानवी कल्याणासाठी अनेक साधने उपलब्ध करून दिली आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले सर्व कार्य विज्ञानानेच संचलित होतात. विजेचा शोध विज्ञानातील एक महत्त्वाचा शोध आहे. दैनंदिन जीवनात विजेचे अनेक उपयोग आहेत कपडे धुणे प्रेस करणे अन्न शिजवणे इत्यादी सर्व औद्योगिक प्रगती विजेत्वारेच शक्य झाली आहे. जर वीज नसती तर आपण प्रगतीच्या रस्त्यावर चालू शकलो नसतो.


वाहतुकीच्या क्षेत्रात विज्ञानाने लावलेले शोध प्रशासकीय आहेत आज रेल्वे, विमान, मोटरसायकल यांच्या मदतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही तासातच पोचू शकतो. विज्ञानाचे वास्तविक लक्ष मानवी हेतू व मानवी कल्याण आहे. म्हणून आज आवश्यकता आहे की अधिकाधिक लोकांना विज्ञानाचे सदुपयोग समजावून सांगितले पाहिजेत जेणेकरून विज्ञानाचा चांगल्या रूपाने उपयोग केला जाईल. जर मानवाला याची कल्पनाच नसेल की विज्ञानाने खूप काही केले जाऊ शकते तर तो विज्ञानाचा दुरुपयोग देखील करू शकतो व याचा परिणाम संपूर्ण जगाला भोगाव लागू शकतो यामुळे समजत नाही विज्ञान शाप आहे की वरदान? 


इतर काही मराठी निबंध :-


1. मी झाड बोलतोय मराठी निबंध

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या