माझे आवडते शिक्षक मराठी निबंध | Maze Aavdte Shikshak Marathi Nibandh | My Favourite Teacher Essay in Marathi

 माझे आवडते शिक्षक मराठी निबंध | Maze Aavdte Shikshak Marathi Nibandh | My Favourite Teacher Essay in Marathi


नमस्कार मित्रांनो आज आपण माझे आवडते शिक्षक हा मराठी निबंध घेऊन आलो आहोत. तर हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा तर मित्रांनो चला माझे आवडते शिक्षक या मराठी निबंधाला सुरुवात करूया. 


माझे आवडते शिक्षक मराठी निबंध , Maze Aavdte Shikshak Marathi Nibandh , My Favourite Teacher Essay in Marathi
My Favourite Teacher Essay in Marathi


आपल्या जीवनात गुरूला सर्वात महत्त्वाची स्थान आहे. आपल्यात संस्कार रुजविण्याचे कार्य आपली गुरु करत असतात. एक आदर्श नागरिक घडवणे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य आपले शिक्षक म्हणजे आपले गुरुजन करतात.


प्रत्येकाला आपल्या शाळेतील एखादी शिक्षक आवडतात त्याचप्रमाणे मला सुद्धा माझे गणिताचे शिक्षक आवडतात. ते माझे वर्गशिक्षक आहेत. सुरुवातीला मला त्यांची भीती वाटायची पण हळूहळू मला त्यांच्यातील आत्मीयता पाहून माझ्या मनातील भीती दूर झाली. त्यांच्यामुळे मला गणितासारखा विषय सोपा वाटू लागला. त्यांनी शिकवलेलं एखादं उदाहरण कायम माझ्या स्मरणात राहतो. अभ्यासाबरोबर ते आम्हाला इतर गोष्टीही मदत करतात. गरज असल्यास ते आम्हाला एखाद्या मित्राप्रमाणे साथ देतात. त्यांच्यामुळे मला दररोज शाळेत जावेसे वाटते.


माझे आवडते शिक्षक मराठी निबंध , Maze Aavdte Shikshak Marathi Nibandh , My Favourite Teacher Essay in Marathi
Maze Aavdte Shikshak Marathi Nibandh


माझी सर माझ्यासाठी नेहमी आदर्श राहतील. आज माझ्यात जे चांगले गुण आहेत ते फक्त सरांमुळेच. त्यांनी मला शिकवलेल्या चांगल्या गोष्टी संस्कार शिस्त मी कधीही विसरू शकणार नाही. 


मित्रांनो तुम्हाला अजून कुठच्या नवीन विषयावरती निबंध हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये निबंधाचा विषय नक्की टाईप करा आम्ही त्यावर निबंध लिहिण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. आजचा माझे आवडते शिक्षक हा निबंध तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. असेच मराठी निबंध पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


इतर काही मराठी निबंध :-


1. विज्ञान श्राप आहे की वरदान मराठी निबंध


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या